Enquire Now

Ram Barde

माझं नाव राम बर्डे.

डी वाय पाटील कॉलेज लोहगाव

मी अणि माझा मित्र तन्मय आम्हाला CNC Programming शिकायची होती.

कारण  ती  मशीन ज्या अचूक पानाने काम करते ना त्याची कुतूहल सतत आम्हाला असायची. रविन्द्र     पिल्ले सरांशी आमचा परिचय कॉलेज च्या गेस्ट लेक्चर मध्ये झाला. त्यावेळेस सर CNC, VMC च महत्व इंडस्ट्रीज मध्ये किती आहे या विषया वर सरांनी खूप माहिती दिली, सरांना आलेले इंडस्ट्री मधले अनुभव सांगितले. मग आम्ही सरांशी संपर्क केला.

सरांनी आम्हाला वैयक्तिक CNC TECH मध्ये भेटायला बोलवलं. तेव्हा आम्हाला कळाल की सर स्वतः CNC ,VMC  programming शिकवतात. तर module 2 चा कोर्स चालू केला. सरांना तात्विक अणि व्यावहारिक ज्ञान खूप आहे. सर ज्या प्रकारे शिकवतात तसं आज पर्यन्त मला कोणीही शिकवलेल नाही. मोठ्यातला मोठा कन्सेप्ट सोप्या साध्या उदाहरणातून व्यक्त करून दाखवतात.

अणि आम्ही फक्त CNC, VMC नाही तर करियर मध्ये तुम्ही पुढे इंडस्ट्रीत कशे स्टँड कराल या बदल खूप माहिती मिळाली. आणि ज्ञान कमवायच खर महत्व मला सरांन कडे गेल्यावर कळालं. सरांचा अनुभव खूप काही शिकवतो . मला कुठे चुका करायच्या अणि कुठे नाही करायच्या खूप काही, इंडस्ट्री मध्ये असताना कॉन्फिडन्स कसा असावा एका Engineer चा. अश्या भरपूर काही गोष्टी आहेत ज्या शिकायला मिळाल्यात.

माझं खूप भाग्य आहे की मी सरांचा विद्यार्थी आहे

Ram Barde

Some of our Valued Clients